Saturday 6 October 2018

मंडप तपासणी


मंडप तपासणीसाठी तपासणी पथकाची नियुक्ती
नाशिक, 6 : सार्वजनिक सण, उत्सव,समारंभ याप्रसंगी उभारण्यात येणारे मंडप, पेंडॉल तपासणीसाठी पथकाची नियुक्ती करण्यात आली आहे.
नाशिक महानगरपालिका क्षेत्राकरीता पुढीलप्रमाणे  संनियंत्रण समिती गठीत करण्यात आली आहे. नाशिकचे उपविभागीय अधिकारी कुमार आशिर्वाद, (0253-2578400, 9871017596, sdmnsk123@gmail.com), नाशिक महानगरपालिकेच्या सहाय्यक  आयुक्त श्रीमती जयश्री सोनवणे (0253-2597982, 9423179123, nashik corporation @nashikcorporaton.in,) नितीन नेर (0253-582348,9423131321)  सुनिता कुमावत ( 0253-2390738, 9423179121,) श्रीमती  निर्मला गायकवाड (0253-2314786, 7030902015),  सोमनाथ गाडेकर (0253-2465798, 8275015391)  सहा.पोलीस आयुक्त, शहर वाहतुक शाखा नाशिक शहर अजय देवरे (0253-2305228, 9923132827, city_traffic@nashikpolice.com). मालेगांव महानगरपालिका क्षेत्राकरिता पुढीलप्रमाणे संनियंत्रण समिती गठीत करण्यात आली आहे. मालेगांवचे उपविभागीय अधिकारी अजय मोरे (02554-256600, 7020252072, sdomalegaon2011@gmail.com), मालेगांव मनपा उपायुक्त राजु खैरनार (02554-2311800/1,9673521100,8411001454, malegaon_corporation01@yahoo.com,  mlgmmc@gmail.com), नाशिक ग्रामीणचे पोलीस उपधिक्षक (गृह) सुरेश जाधव (0253-2309702, 9823274081, homedysp@gmail.com)
तरी नागरिकांना सार्वजनिक सण,उत्सव, समारंभ याप्रसंगी उभारण्यात येणाऱ्या मंडप, पेंडॉलच्या संदर्भात कोणतीही तक्रार असल्यास वरील तपासणी पथकातील सदस्यांशी संपर्क साधावा,असे अपर जिल्हादंडाधिकारी रामदास खेडकर यांनी कळविले आहे.
0000

No comments:

Post a Comment