Monday 1 May 2017

जिल्हाधिकारी कार्यालय

जिल्हाधिकारी कार्यालयात महाराष्ट्र दिनानिमित्त ध्वजारोहण


       नाशिक दि. 1: - महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या 57 व्या वर्धापन दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.          
          यावेळी सहायक जिल्हाधिकारी अमोल येडगे, विनय गौडा, अपर जिल्हाधिकारी कान्हुराज बगाटे, निवासी उपजिल्हाधिकारी रामदास खेडकर, उपजिल्हाधिकारी शशीकांत मंगरूळे तसेच जिल्हाधिकारी कार्यालयातील इतर अधिकारी- कर्मचारी उपस्थित होते.

----

No comments:

Post a Comment