Monday 1 May 2017

विभागीय आयुक्त कार्यालय

विभागीय आयुक्त कार्यालयात महाराष्ट्र दिनानिमित्त ध्वजारोहण

       नाशिक दि. 1: - महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या 57 व्या वर्धापन दिनानिमित्त नाशिकरोड येथील  विभागीय आयुक्त कार्यालयाच्या आवारात विभागीय आयुक्त एकनाथ डवले यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.          
          यावेळी अपर आयुक्त ज्योतिबा पाटील, उपायुक्त रघुनाथ गावडे, उन्मेष महाजन, सुखदेव बनकर, नृसिंह मित्रगोत्री, प्रकाश वाघमोडे, तहसिलदार एस. डी. मोहिते, मंजूषा घाडगे यांच्यासह शिक्षण, कृषि, सार्वजनिक बांधकाम, पोलीस, भूजल सर्वेक्षण आदि विभागाचे वरिष्ठ अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment