Monday 3 September 2018

वाढीव मतदान केंद्र


जिल्ह्यात 218 वाढीव मतदान केंद्रास मान्यता
       नाशिक दि. 3 - भारत निवडणूक आयोगाने नाशिक जिल्ह्यातील एकुण 15 विधानसभा मतदार संघात मतदान केंद्राचे सुसुत्रीकरणांतर्गत 218 इतक्या वाढीव मतदान केंद्राला मान्यता दिली आहे.
पूर्वी एकूण 4 हजार 228 मतदान केंद्रांना मान्यता होती. त्यात आणखी 218 मतदान केंद्रांना मान्यता देण्यात आल्याने जिल्ह्यातील मतदान केंद्रांची एकूणसंख्या 4 हजार 446 झाली आहे.
मतदान केंद्राचे सुसूत्रीकरण अंतर्गत मतदान केंद्राचा तपशिल
अ.क्र
मतदार संघाचे नांव
पुर्वीचे
मतदान केंद्र
वाढीव मतदान केंद्र
मान्यता प्राप्त मतदान
केंद्राची संख्या
1
113 नांदगाव
316
10
326
2
114 मालेगाव मध्य
218
5
223
3
115 मालेगाव बाह्य
299
9
308
4
116 बागलाण
263
17
280
5
117 कळवण- सुरगाणा
323
15
338
6
118 चांदवड - देवळा
261
33
294
7
119 येवला
288
24
312
8
120 सिन्नर
281
28
309
9
121 निफाड
263
8
271
10
122 दिंडोरी-पेठ
303
19
322
11
123 नाशिक पुर्व
291
4
295
12
124 नाशिक मध्य
288
6
294
13
125 नाशिक पश्चिम
327
12
339
14
126 देवळाली
239
8
247
15
127 इगतपुरी-त्र्यंबकेश्वर
268
20
288

एकूण
4228
218
4446

0000

No comments:

Post a Comment