Tuesday 17 January 2017

निवडणूक निरीक्षकांची नियुक्ती

निवडणूक निरीक्षक म्हणून आर.जे. कुलकर्णी यांची नियुक्ती

नाशिक दि.17-भारत निवडणूक आयोगाने नाशिक विभाग पदवीधर मतदार संघ निवडणुक 2017 करीता दुग्ध व्यवसाय आयुक्त आर.जे कुलकर्णी यांची निवडणूक निरीक्षक म्हणून नियुक्ती केली आहे. त्यांचा दूरध्वनी क्रमांक 0253-2312182 आणि भ्रमणध्वनी क्रमांक 9112497953 आहे, असे निवडणुक निर्णय अधिकारी नाशिक विभाग पदवीधर मतदारसंघ यांनी कळविले आहे. 
                                                               ----

No comments:

Post a Comment