Friday 8 June 2018

निवडणुक निरीक्षक


निवडणुक निरीक्षक म्हणुन नरेंद्र पोयम यांची नियुक्ती
नाशिक, दि.8:- महाराष्ट्र विधान परिषद नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघ निवडणुकीसाठी निवडणुक निरीक्षक म्हणुन कामगार आयुक्त नरेंद्र पोयम यांची नियुक्ती करण्यात आली आहे. निवडणुक प्रक्रीयेविषयी काही तक्रार असल्यास नागरिकांनी दूरध्वनी क्र.0253- 2318271 किंवा भ्रमणध्वनी 8378865720 वर संपर्क साधावा,  असे जिल्हाधिकारी नाशिक यांनी कळविले आहे.
---

No comments:

Post a Comment