Thursday 7 June 2018

मतदानासाठी विशेष रजा


शिक्षक मतदारसंघ निवडणूक 2018
मतदानासाठी विशेष नैमित्तिक रजा
नाशिक,7 :  नाशिक विभागात 25 जून 2018 रोजी होणाऱ्या महाराष्ट्र विधान परिषद शिक्षक मतदासंघ द्विवार्षिक निवडणूकीत शिक्षक मतदारांना मतदान करता यावे यासाठी नैमित्तिक रजा देणे आवश्यक आहे. त्यानुसार निवडणूकीच्या मतदारांना विशेष नैमित्तिक रजा मंजूर करण्यात यावी, असे निर्देश जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी नाशिक यांनी दिले आहेत. सदर नैमित्तिक रजा कर्मचाऱ्यांना अनुज्ञेय असलेल्या नैमित्तिक रजेव्यतिरिक्त असणार आहे. 
00000

No comments:

Post a Comment